सामाजिक Archives - LOKVISHWAS

परळी वैद्यनाथ मधील थर्मलच्या जागेत सोलार प्लांटला मंजुरी
आ. धनंजय मुंडेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला

परळी दि. २४ (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना विधानसभा सभागृहात दिलेल्या शब्दाची पूर्तता केली असून परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजी दिली असून पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सोलर प्रकल्प उभारण्यात येत असून त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे.परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक एक ते पाच च्या रिकाम्या जागेत ३५० मेगा वॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला मेगा सोलर प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी मागील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची ती मागणी मान्य करून लवकरच मेगा सोलर एनर्जी प्रकल्प उभा करण्याचा शब्द दिला होता. या सोलार निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज निर्मितीसह परळी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार असून हा प्रकल्प परळीच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. पहिल्या टप्यात ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संचाची उभारणी करण्यात येणार असून याबाचतची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त परळीकरांच्या वतीने आभार मानले आहेत.

LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

lokvishwas.co.in/

The post परळी वैद्यनाथ मधील थर्मलच्या जागेत सोलार प्लांटला मंजुरी appeared first on LOKVISHWAS.

ग्रामपंचायत मुंडेवाडी दलित वस्ती निधीतील रस्ता न बनवताच हडपले १० लक्ष रुपये ; शाखा अभियंता शेळके यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
ग्रामपंचायत मुंडेवाडी दलित वस्ती निधीतील रस्ता न बनवताच हडपले १० लक्ष रुपये ; शाखा अभियंता शेळके यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

केज (प्रतिनिधी)

केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असलेला सिमेंट रस्ता प्रत्यक्षात न बनवता, बोगस कागदपत्रांच्या आधारे १० लाख रुपयांचा निधी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाखा अभियंता जी. बी. शेळके आणि उपअभियंता युवराज मळेकर यांच्यावर फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी भाजप सरचिटणीस सुनील घोळवे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील दलित

वस्तीमध्ये सिमेंट रस्ता कामासाठी १०

लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, सुनील घोळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी खडीया एक तुकडा किया सिमेंटचे एक पोतेही टाकले गेलेले नाही. तरीही शाखा अभियंता तेळके पानी हे काम पूर्ण झाल्याचे नासवून बोगस चिल उचलाने आहे. दाम्यान कामाचे फोटो एडिटिंग करून खोट्या सद्यांचा बनाव करत या भ्रष्टाचारासाठी अत्यंत गंभीर मार्गाचा अवलंब करण्यात आल्याचा आरोप होत आहे. डिजिटल फसवणूक काम चालू असतानाचे आणि पूर्ण झाल्याचे फोटो ‘फोटो एडिटिंग (Photo Editing) करुन फसवणुकीसाठी वापरण्यात आले आहेत,

सह्या करून कामाचे पूर्णत्वाचे दाखले आणि देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र फाईलला जोडण्यात आले. प्रशासनाची दिशाभूल कोणत्याही तांत्रिक निकषांचे पालन न करता केवळ कागदावर रस्ता पूर्ण दाखवून सासनाची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे

बोगस प्रमाणपत्रे मुंडेवाडी गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या बोगस रस्ता झालाय नाहीं, मग बिल निधाले कसे? हा सरळ सर दलित समाजावर केलेला अन्याय आहे. अशा भ्रष्ट अधिकरयांची जागा खुर्चीत नसून जेल मध्ये आहे.

-सुनील घोळवे

LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

lokvishwas.co.in/

The post ग्रामपंचायत मुंडेवाडी दलित वस्ती निधीतील रस्ता न बनवताच हडपले १० लक्ष रुपये ; शाखा अभियंता शेळके यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप appeared first on LOKVISHWAS.

महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत ऊस वाहतूक वाहनचालकांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला
बीड प्रतिनिधी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई यांच्या मार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता गंगा माऊली साखर कारखाना, केज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात ऊस वाहतूक करणारे वाहनचालक, बैलगाडी चालक तसेच साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना रस्त्यावरून ऊस वाहतूक करताना घ्यावयाची आवश्यक काळजी, अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच अपघात घडल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोटार वाहन कायद्यातील तरतुदी समजावून सांगत सामाजिक भान ठेवून सुरक्षित वाहतूक करण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले, ज्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच यावेळी ऊस वाहतूकदार वाहनचालकांना कायद्याचे व वाहतुकीचे नियम असलेली माहितीपत्रके व पुस्तिकांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना नियमांची सखोल माहिती मिळाली.

याप्रसंगी श्रीमती ऐश्वर्या कराड, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई मुजावर साहेब कार्यकारी सांचालक, श्री. अविनाश अदनाक शेतकी अधिकारी तसेच श्री सिद्धेश्वर घुले, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व विशद करत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमास गंगा माऊली साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री अण्णासाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जमादार साहेब तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि ऊस वाहतूकदार वाहनचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघातमुक्त रस्ते घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा कार्यक्रम जनजागृतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक सकारात्मक संदेश देणारा ठरला.

LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

lokvishwas.co.in/

The post महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत ऊस वाहतूक वाहनचालकांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला appeared first on LOKVISHWAS.

ऑपरेशन सिंदूर ऑन द गेम्स फील्ड’: पंतप्रधान नरेंद्र मोदी एशिया चषक जिंकून पाकिस्ताननंतर भारताला सलाम करतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीटीआय मार्गे पीएमओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या थरारक आशिया चषक २०२25 चे पाकिस्तानवरील विजयाचे कौतुक केले. हे पोस्ट पटकन व्हायरल झाले आणि त्याने केवळ क्रिकेटींग मैलाचा दगडच नव्हे तर तणावग्रस्त प्रतिस्पर्ध्यामध्ये प्रतिकात्मक विजय मिळविला. या आशिया चषकात पहलगम हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रथम क्रिकेटिंग चकमकीची नोंद झाली. या स्पर्धेत कमान प्रतिस्पर्धी तीन वेळा संघर्ष झाला आणि प्रत्येक प्रसंगी भारत विजयी झाला.या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लिहिले, “एक अभूतपूर्व विजय. आमच्या मुलांच्या भयंकर उर्जेने पुन्हा प्रतिस्पर्ध्यांना उडवून दिले. “या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही पेनिंगचे अभिनंदन केले, “एशिया चषक २०२25 वर उचलल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण क्रिकेट टीम इंडियाने सर्वात मोठ्या टप्प्यावर उत्कृष्टता, सुसंगतता आणि चारित्र्य दर्शविले आहे. तारांकित मोहिमेसाठी खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना कुडोस. “ रविवारी, टिलाक वर्माचा नाबाद 69 dubai दुबईमध्ये भारताच्या पाच विकेटच्या विजयाचा कोनशिला होता. 147 चा पाठलाग करताना भारताने 20/3 आणि नंतर 77/4 वाजता लवकर धक्का बसला, परंतु 21 वर्षांच्या डाव्या हाताने आपल्या वर्षांच्या पलीकडे शांतता दाखविली. तीन चौकार आणि चार षटकारांसह त्याने शिव्हम दुबे () 33) सह 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अंतिम षटकात नाटकाचा वाटा होता. दुबेच्या बाद झाल्यानंतर भारताला सहा चेंडूंकडून 10 धावा करण्याची आवश्यकता होती, परंतु रिंकू सिंगने सीमारेषा पूर्ण करण्यापूर्वी वर्माने वेगात धाव घेतली आणि भारतीय समर्थकांच्या वर्चस्व असलेल्या स्टेडियममध्ये आनंददायक उत्सव निर्माण केला.यापूर्वी कुलदीप यादवच्या फिरकी वीरांनी (4/30) भारताच्या बाजूने स्पर्धा केली. साहिबजादा फरहानच्या 57 आणि फखर झमानच्या 46 च्या 46 चे आभार मानून पाकिस्तानने 84 84 धावांची नोंद केली. तरीही त्यांचे आशादायक प्लॅटफॉर्म कोसळले कारण त्यांनी फक्त runs 33 धावांनी नऊ विकेट गमावले आणि अखेरीस १ .1 .१ षटकांत १66 धावांनी बाद केले. कुलदीपचा 17 व्या षटकांचा स्फोट, कर्णधार सलमान आघा यांच्यासह चार चेंडूंमध्ये तीन विकेट्स हा निर्णायक संप होता. प्रतिस्पर्ध्याचे राजकीय अंडरटेन्स मोठ्या प्रमाणात वाढले. टॉसवर किंवा सामन्यानंतर हँडशेक्स नव्हते, शेजार्‍यांमधील तणाव प्रतिध्वनीत. जसप्रित बुमराहने हरीस रॉफच्या पूर्वीच्या हावभावाची गर्दी केली आणि त्याला गोलंदाजीवर आणखी एक ज्वलंत सबप्लॉट जोडला. या स्पर्धेत पाकिस्तानवर भारताच्या तिस third ्या विजयाने केवळ त्यांच्या वर्चस्वाची पुष्टी केली नाही तर पुढच्या वर्षाच्या टी -२० विश्वचषकपूर्वी ड्रेस रिहर्सल म्हणूनही काम केले. चाहत्यांसाठी, हा क्षण मोदींच्या शब्दांमध्ये आणि वर्माच्या शांत समाप्तीमध्ये पकडला गेला – #ऑपरेशन्सइंडूरने क्रिकेटच्या मैदानावर खेळला होता आणि भारत पुन्हा विजयी झाला होता.

admin

मुख्य संपादक:- अक्षय गिते

lokvishwas.co.in

The post ऑपरेशन सिंदूर ऑन द गेम्स फील्ड’: पंतप्रधान नरेंद्र मोदी एशिया चषक जिंकून पाकिस्ताननंतर भारताला सलाम करतात appeared first on LOKVISHWAS.

घरबसल्या फक्त काही मिनिटांत उघडा कोटक महाबचत झिरो बॅलन्स अकाऊंट!
🏦 ना बँकेत रांगा, ना कागदपत्रांची धावपळ – सगळं ऑनलाईन, फक्त एका क्लिकवर!

🔥 मुख्य फायदे:

✅ झिरो बॅलन्स अकाऊंट – शिल्लक शून्य असूनही दंड नाही

✅ 3.5% व्याजदर – प्रत्येक रुपयावर कमवा बचत

✅ फ्री व्हर्च्युअल डेबिट कार्ड – ऑनलाईन खरेदीसाठी त्वरित तयार

✅ १० मिनिटांत खाते तयार – घरबसल्या आणि अगदी सोपं

✅ Amazon, Flipkart, Swiggy, Zomato वर सहज व्यवहार

✅ डिजिटल सुरक्षा आणि बँकेचा विश्वास

📲 झेरॉ बॅलन्स अकाउंट उघडण्यासाठी क्लिक करा 👉 🤩 घरबसल्या फक्त काही मिनिटांत उघडा कोटक महाबचत झिरो बॅलन्स अकाऊंट!

🏦 ना बँकेत रांगा, ना कागदपत्रांची धावपळ – सगळं ऑनलाईन, फक्त एका क्लिकवर!

🔥 मुख्य फायदे:

✅ झिरो बॅलन्स अकाऊंट – शिल्लक शून्य असूनही दंड नाही

✅ 3.5% व्याजदर – प्रत्येक रुपयावर कमवा बचत

✅ फ्री व्हर्च्युअल डेबिट कार्ड – ऑनलाईन खरेदीसाठी त्वरित तयार

✅ १० मिनिटांत खाते तयार – घरबसल्या आणि अगदी सोपं

✅ Amazon, Flipkart, Swiggy, Zomato वर सहज व्यवहार

✅ डिजिटल सुरक्षा आणि बँकेचा विश्वास

📲 झेरॉ बॅलन्स अकाउंट उघडण्यासाठी क्लिक करा 👉 https://ern.li/OP/o3llnlspv4w

admin

मुख्य संपादक:- अक्षय गिते

lokvishwas.co.in

The post घरबसल्या फक्त काही मिनिटांत उघडा कोटक महाबचत झिरो बॅलन्स अकाऊंट! appeared first on LOKVISHWAS.

शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय
चार विमानांच्या माध्यमातून ५२० पर्यटक मुंबईत सुखरूप परतले

– पर्यटकांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार

श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार आतापर्यंत ४ विमनामधून ५२० पर्यटक मुंबईत परतले आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री १ वाजता स्टार एअरलाईन्स या खाजगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावले. यातून ७५ पर्यटकाना मुंबईत आणण्यात आले. तर आज दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता श्रीनगरवरून निघालेल्या आकासा एअरच्या दोन विमानातून ३७० पर्यटक मुंबईत परतले. हे विमान आज संध्याकाळी ७ वाजता तर दुसरे विमान अंदाजे ९ वाजता मुंबईत लँड झाले आहे.

त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. याशिवाय गुरवारी ७५ प्रवासी रात्री उशीरा मुंबईत परतले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून ५२० प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

admin

मुख्य संपादक:- अक्षय गिते

lokvishwas.co.in

The post शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय  appeared first on LOKVISHWAS.