महाराष्ट्रराजकीयसामाजिक

ग्रामपंचायत मुंडेवाडी दलित वस्ती निधीतील रस्ता न बनवताच हडपले १० लक्ष रुपये ; शाखा अभियंता शेळके यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप


ग्रामपंचायत मुंडेवाडी दलित वस्ती निधीतील रस्ता न बनवताच हडपले १० लक्ष रुपये ; शाखा अभियंता शेळके यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

केज (प्रतिनिधी)

केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर असलेला सिमेंट रस्ता प्रत्यक्षात न बनवता, बोगस कागदपत्रांच्या आधारे १० लाख रुपयांचा निधी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाखा अभियंता जी. बी. शेळके आणि उपअभियंता युवराज मळेकर यांच्यावर फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी भाजप सरचिटणीस सुनील घोळवे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील दलित
वस्तीमध्ये सिमेंट रस्ता कामासाठी १०
लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, सुनील घोळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी खडीया एक तुकडा किया सिमेंटचे एक पोतेही टाकले गेलेले नाही. तरीही शाखा अभियंता तेळके पानी हे काम पूर्ण झाल्याचे नासवून बोगस चिल उचलाने आहे. दाम्यान कामाचे फोटो एडिटिंग करून खोट्या सद्यांचा बनाव करत या भ्रष्टाचारासाठी अत्यंत गंभीर मार्गाचा अवलंब करण्यात आल्याचा आरोप होत आहे. डिजिटल फसवणूक काम चालू असतानाचे आणि पूर्ण झाल्याचे फोटो ‘फोटो एडिटिंग (Photo Editing) करुन फसवणुकीसाठी वापरण्यात आले आहेत,
सह्या करून कामाचे पूर्णत्वाचे दाखले आणि देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र फाईलला जोडण्यात आले. प्रशासनाची दिशाभूल कोणत्याही तांत्रिक निकषांचे पालन न करता केवळ कागदावर रस्ता पूर्ण दाखवून सासनाची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे

बोगस प्रमाणपत्रे मुंडेवाडी गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या बोगस रस्ता झालाय नाहीं, मग बिल निधाले कसे? हा सरळ सर दलित समाजावर केलेला अन्याय आहे. अशा भ्रष्ट अधिकरयांची जागा खुर्चीत नसून जेल मध्ये आहे.

-सुनील घोळवे 

 


LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *